फ्लिपकार्ट चा बिग शॉपिंग डेज सेल १५ मे पासून


१५ मे पासून फ्लिपकार्ट चा बिग शॉपिंग डेज सेल सुरु होणार आहे. हा सेल १५ मे ते १९ मे दरम्यान चालणार आहे. या सेल मध्ये HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळणार आहे. या सेल दरम्यान वेगवेगळे फ्लॅश सेल सुद्धा आयोजित केलेले आहेत. फ्लिपकार्ट ने स्मार्टफोन, टेलेव्हिजन, लॅपटॉप, कॅमेरा आणि स्पीकर्स संबंधित ऑफर्स चे टिझर पेज प्रकाशित केलेले आहेत.

फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज् ऑफर्स:

Post a Comment

0 Comments