वेबकट्टा.कॉम वर आपले सहर्ष स्वागत आहे...!!!

My First Post On Marathi WebKatta

वेबकट्टा.कॉम  वर आपले सहर्ष स्वागत आहे. वेबकट्टा.कॉम  सुरू करण्यामागील उद्देश्य असा कि मराठी भाषिक वाचकांसाठी उपयुक्त मराठी माहितीचा स्रोत उपलब्ध करून देणे आहे. वेबकट्टा.कॉम  च्या माध्यमातून इंटरनेट, ब्लॉगिंग आणि तंत्रज्ञान इत्यादि सह विविध विषयांवरील माहिती मायबोली मराठी मधून उपलब्ध करून दिली जाईल.

वेबकट्टा.कॉम  वर खालील विषयांवरील लेख प्रकाशित केल्या जातील...
  • इंटरनेट (Internet)
  • ब्लॉगिंग (Blogging)
  • तंत्रज्ञान (Technology)
  • उद्योजकता (Entrepreneurship)
  • इतर माहिती (WebKatta)

वेबकट्टा.कॉम  फक्त आम्ही दिलेल्या माहिती पुरताच मर्यादित ठेवणार नसून आपणास हि इथे लेख / माहिती सादर करण्याची लिहिण्याची सुविधा देत आहो. जेणे करून आपल्या माहितीचा इतरांनाही फायदा होईल. आपल्याला ज्ञान असलेल्या एखाद्या विषयावर सविस्तर लेख लिहा व आम्हाला खाली दिलेल्या ई-मेल वर पाठवा. आम्ही आपल्या लेखाची शहानिशा करून तो वेबकट्टा.कॉम  वर आपल्या नावासहित प्रकाशित करू.

वेबकट्टा.कॉम हे पुर्नत्वाच्या मार्गावर असल्यामुळे सुधारणा करण्यासाठी तुमचा प्रतिसाद अत्यावश्यक आहे, म्हणून admin@webkatta.com वर तुमच्या प्रतिक्रिया व सुचना पाठविण्यास विसरु नका किंवा तुम्ही फेसबूक किंवा ट्विटर च्या माध्यमातूनही आमच्या संपर्कात राहू शकता. अथवा खालील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.
वेबकट्टा.कॉम वर आपले सहर्ष स्वागत आहे...!!! वेबकट्टा.कॉम वर आपले सहर्ष स्वागत आहे...!!! Reviewed by मराठी वेबकट्टा on सप्टेंबर १४, २०१७ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारा समर्थित.